Tuesday 17 April 2012

स्वप्नपरी


एक होती anonymous परी ..
जणु चंद्रावरूनच आली होती
होती ती रुपाने दुधासारखी गोरी
first time student section मध्ये दिसली होती

form भरताना झाली होती पहिली भेट
तिला पाहून झाले माझे डोळे तिच्यावर सेट
तिच्या चेहऱ्यावर होते एक तेज
तिला पाहून झालो मी amazed

त्यानंतर माहीत नाही गेली कुठे
अन झाली नाही माझी परत भेट
गेली कुठे ती कुणास ठाऊक  
पहिलीच भेट ठरली अखेरची भेट 

दिसली परत ती final year ला
होतो मी CL च्या elective lecture ला
पार केले तिने Room No. 22 चे दार   
तिने परत एकदा केले माझ्या काळजावर वार

झाले होते तिच्यात transformation
करायचो रोज मी तिच्याशी chatting
 झाली होती ती Amrita Rao पासून Taylor Swift
      She always used to reply ha..I think, I wasn’t that interesting

नाही समजलं कधी मला ती माझ्यावर हसायची
कि मला online पाहून हसायची ...
तिला पाहण्यासाठीच मी lecture ला जायचो,
..पण ती कधीच नाही यायची  
Facebook वर रात्र तिच्या ‘ha.. मध्येच सरून जायची 

दिसली ती मला गुलाबी साडीत on the eve of Trad day
I couldn’t control & my heart started beating
She didn’t wear her spectacles that day
..जरी तिच्याकडे होते चष्मे matching – matching

 समोर येताच लाजून नजर खाली झुकवायची
मी कधी तिच्याशी बोलेल याचीच ती कदाचित वाट बघायची
पण मी तर वाट बघतोय farewell party ची
‘आवडतेस मला तू’ असे कदाचीत सांगून देईल तिला मी 

करत होते माझे मित्र देखील तिच्याशी chatting
समजल्यावर झाले माझे heart-breaking
माझ्या हृदयावर वार करत होते Sam & Ranjit
माझे जीवन तर क्षणभरातच झाले रक्तरंजित

प्रवेश तर केला आहे तिने कधीच माझ्या जखमी हृदयात
कदाचित असेल कदाचित नसेल ती माझ्या जीवनात
पण ती सोज्वळ परी नेहमीच येत राहील माझ्या स्वप्नात
... येत राहील ती माझ्या स्वप्नात ...

- a20.nitin, rOHAN, Ravi Kadam



No comments:

Post a Comment